CCTV : पुण्यातील गुरुवार पेठेतील मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळवली

  • 3 years ago
पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या एका मंदिरातून दोन चोरांनी दानपेटीसह, जवळपास एक लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे