• yesterday
Donald Trump tariff Special Report :डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर 'टॅरिफ बॉम्ब' भारतावर 26 % आयात शुल्क
भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री दीडच्या सुमारास व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जगभरातल्या १८० पेक्षा जास्त देशांना मोठा धक्का दिला. त्यात भारताचाही समावेश होता. ट्रम्प यांनी या देशांवर आयात शुल्क लादलं. ज्याचा उल्लेख गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी वारंवार केला होता. अखेर हे 'ट्रम्प टॅरिफ' लागू झालंच. या ट्रम्प टॅरिफचे जगासह भारतावर काय नेमके परिणाम होणार, पाहूयात या खास रिपोर्टमधून... 
बुधवारी रात्री भारतातील जनता गाढ झोपेत असताना  तिकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी   भारतासाठी रेसिप्रोकॉल टॅरिफ अर्थात आयात शुल्काची घोषणा केली..  तेही तब्बल २६ टक्के.... 
केवळ भारतच नव्हे तर ट्रम्प यांनी  काल व्हाईट हाऊसमधून जगभरातील तब्बल १८० देशांसाठी  आयात कराची घोषणा केली...  तीही हा टॅरिफ बोर्ड हातात घेऊन...

Category

🗞
News
Transcript
00:00भारतिये वेले नूसार बुध्वारी रातली देड़चा सुम्मराज वाइट हाउस मदे अमेरेके चे राष्टादेक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी भाषन केला
00:07या भाषना त्यानी जगभरातले 180 पेक्षा जासत देशानना मोठा धक्का दिला
00:12त्याथ भाटा चाही समावेश उता ट्रम्प्यां नी या देशान वरायाच्छूल कळा अदला
00:16जासा उल्लेख के गिला काही दुसाथ ट्रम्प्यां नी वारंभार केला उता
00:20खकर ये ट्रम्प टारिफ लागु जगबर
00:22या टरम टारिप चे जगा सब भारता वर नेमके काई परिणाम होनारेथ।
00:26याचा अढ़ावा गणारा हाँ स्पेशल रिपोर्ट पाफ़िया।
00:29बुद्वारी रातरी भारतातील जनता गाड ज्धोपेद अस्ताना,
00:34तिकड़े अमेरिकेत राष्राद्यक्ष टोनाल् ट्रम याननी भारता साथी रेसिप्रोकॉल्ड टारिप अर्थाद आयाच शुलकाची खोशणा की।
00:43तेही तब बल सव्विस टककी।
01:04केवल भारात अज नवे, तर ट्रम्प याननी काल वाइट हाऊस मदून जग भरातील 180 देशां साथी आयाच कराची घोशणा की।
01:12तीही या टारिफ पोर्ड हाताँ खेवूं।
01:15ट्रम्प याननी कमबोडिया वर सर्वादिक करलादला है, तो आहे 59 टके।
01:20त्याखालो खाल वेयटनाम वर 46 टके, थाइलांड वर 36 टके, चीन वर 34 टके, टाइवान वर 32 टके, स्विच्जरलांड वर 31 टके और त्याखालो खाल भारता वर 26 टके करलादला है।
01:34अदर ये रेसीप्रोकाल टारिफ मन्जे नेमका का है, ते आधी पाहुया।
01:39रेसीप्रोकाल टारिफ मन्जे आयाच्छुलका, आयाच्छुलका परदेशा तुन येनारे माला वर लागू केला जाती है, ते मुले देशां तरगत बाजराथ विदेशी माल महात तो, पण अशा करान मोले देशां तरगत उद्ध्योगानना आणि मालाला चालना मिलते ह
02:09आणि पुन्हा श्रीमन्त होना हा अमेरिकेचा किम्बहुना ट्रम्प यांचा प्लान है
02:14आणि त्यासाथीज इतर देशां कड़ून ट्रम्प यांनी वसूली सुरू केली है
02:20व्यापार्टूट कमी करना है अच्छंत गर्जेचा है त्याना अच्छा वढ़ता है
02:24व्यापार्टूट या साथी आहे कि भरत हाँ अमेरिकेचा वस्तू वरती फार मोठे प्रमाणा वरती
02:2952 टक्के इंपोर्ट ड्यूटीज आपन लावतो विशेश करून एग्रीकंचर प्राड़ाक्स, फिशरीज और डेरी प्राड़ाक्स वरती भरता करना
02:37आजून आटमोबाइल में भरता करना जाता जाता पूर्णपने बायस्ट है और पन्नास टक्कें पेशे जाता है
02:45मुलिए भरता चा ट्रेट सर्पलस वढ़त जाता है और अमेरिकेला मोठे प्रमाणा वरती नुखसान होता है
02:52अटा भरता वर कर लादले न निमका काई परेणाम होना
02:55सद्धाचा घड़ीला अमेरिका हाचीन नंतर भरताचा दूसरा मोठा व्यापारी भागिदार है
03:00भरता तुन अमेरिके अटेंशी ते नवद अपज़ा डॉलर्स ची निर्यात होते हैं
03:06तर अमेरिके तुन भरताचाईस अपज़ा डॉलर्स समाल आयाथ होतो
03:10अमेरिके तुन आयाथ होनारे माला वर भरताचाईस 52 टक्के कर लावला जातो
03:16पण आता अमेरिके न आयाच्छिलक वाड केले न भारता ला तब बल साथ हजार पोटींचा फटका बसनाचा अंदाज है।
03:24एक प्रिलिम्नरी इस्टिमेट असा है कि साथ अपज़ा डॉलर सा फटका भारताला बसू शक्तो या 26% जी इंपोर्ट डूटे अमेरिके ने लावलिल्या है।
03:33अर्थात या मदे एक बाब लक्षात दुन गर्जेसा है कि भारता से अमेरिके बरुबर से चर्चा किवा या सद्रबातली बोलनी ही चालू है आपकों अमेरिके चा अनेक वस्तुन वर चे एंपोर्ट डूटीस कमी करयाला सुरुवात किलिया है।
03:46नेगेटिव इंपैक्ट होना रहा है तो मुख्यत्वा तीन शेत्र, जी आपने सखाल पसंद में आइकला हैं, तर मेजर्ली ओटमोबाईल, फार्मा और इलेक्ट्रोनिक्स. अपने एकस्पोर्ट, जी तैंसे एंपोर्ट है, यासा डेफिनेटली नेगेटिव इंपै
04:17ट्रम्प यानी भारता वार आयाद कर लादला नंतर राजकिय वर्तुलात यावर चर्चा सुन जाली है
04:23जो इनकी दोस्ती है, खले मिलने का, बात करने का, हसने का, फिर एक बार कम की स्लोगन देने का, ये दर्शाता है कि वो अमेरिका बिज्ञस नहीं, और वो हमारा कस्टमर होता है
04:41देशाच्या पंतबृतानानी, देशाच्या अर्थमन्तर्यानी और दर्शाच्या परे रश्तमन्त्र्यानी बाकि चे सगले विशय बाजूरा ठेव्व देशाला विश्वास अथ गया पाईये वोता है
04:52अथा है ख़रा महत्वाच मुद्धा, आज तरी मी आपिश्चा करतो हुए
04:55कि आज तरी अदिवेशन सुरू है
04:58लोग सबेट और राज्य सबेट
05:00सग्डे विशे बादूरा ठेवुद
05:03या आर्थिक संकटा बद्दल
05:05आर्थो मंत्रियानी तरी एक आवाहन केल पाईये
05:08पाकी गुरो मंत्रियां तर का आनंद था
05:11ट्रम्पियांचा घुषनें अंतर
05:13शेहर बाजराज्या प्रमाणा धिती व्यक्त केली साथ होती
05:16त्या प्रमाणी पड़जड जाली नाई
05:19त्या भारतीय मालाला अमेरिके ची बाजर पेट जास्तित जास्त उपलब धवावी
05:23मणुन मोधी सरकार कौनता पाहल उचलत ते पहाव लागेल
05:28गुरो रिपोर्ट एबीपी माज़ा

Recommended