Which foods is good for kids' brain? मुलांचा मेंदू शार्प आणि स्मार्ट बनवण्यासाठी आई वडिलांनी मुलांचे डाएट आणि त्यांच्या सवयी याकडे लहानपणापासूनच लक्ष द्यायला हवं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मूल सगळ्यात स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हावं (Smart Kids) तर काही पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. (Healthy Kids Food)
#lokmatsakhi #brainfood #brainfoods #brain #food
#lokmatsakhi #brainfood #brainfoods #brain #food
Category
🛠️
Lifestyle