• 3 days ago
लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याचा सल्ला मिळत आला आहे. दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात जर आपण हळद मिसळली, तर दुधाच्या पौष्टीकतेत अधिक भर पडते. दुधातून आपल्याला कॅल्शिअम, प्रोटीन्स, कार्ब्स आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळते. हळद हे अॅंटीबायोटीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दुधात हळद घालून पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. परंतु, दुधात हळद घालून कधी प्यावे? हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ... त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा

#lokmatsakhi #turmericmilk #turmericmilkbenefits #turmericbenefits #health #healthtips

Recommended