• yesterday
स्नेहल शिदम सोबतच्या या Rapid Fire मध्ये तिने फॅशन Related बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या आवडता रंग, कपड्यांचा आवडता प्रकार आणि तिच्यसाठी असलेले Must Have Products. यास्गळ्याचा उलगडा तिने केलाय. पाहा हा खास व्हिडिओ

#lokmatsakhi #rapidfire #snehalshidam #rapidfirequestions #marathicelebrity

Recommended