• last year
इतक्या गर्मीमध्ये Heavy साडी नेसणं जीवावर येतं. आता पावसाळाही सुरु होईल आणि पावसाळ्यातही Heavy साडी नेसणं कठीण होऊन जातं. त्यामुळे आज आपण अशा साड्यांबद्दल जाणून घेणार आहोतज्या हलक्या फुलक्या आहेत आणि गर्मीच्या किंवा पावसाळ्याच्या वातावरणात आरामात नेसता येतात. MA2


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended