• 4 months ago
शिवा मालिकेतील शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक तिच्या हटके, बोल्ड आणि डॅशिंग अंदाजाने सर्वांचीच मनं जिंकतिये. आणि तिचा लुक सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय. त्यामुळे पूर्वा शिवाच्या लुकमध्ये कशी तयार होते? हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे.

#lokmatsakhi #purvakaushik #shiva

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended