अनेकदा तोंडातून वास येणं हे स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे उद्भवतं. अशा स्थितीत ओरल हायजीन मेटेंन करून तुम्ही ही समस्या टाळू शकता. जेवल्यानंतर दातात अडकलेले अन्न कण काढण्यासाठी फ्लोसिंग करा आणि कमीत कमी दोन मिनिटांपर्यंत ब्रश करा. हिरड्या जीभही स्वच्छ करा. नेहमी फ्लोराईड टुथपेस्ट किंवा एंटी बॅक्टेरिअल माऊथवॉशचा वापर करा.
Category
🛠️
Lifestyle