हिवाळ्यात त्वचा अतिशय कोरडी पडते. अशा वेळी चेहऱ्याची काळजी सगळेच घेतात, परंतु संपूर्ण शरीराची काळजी कशी घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं. हिवाळ्यात कोरड्या पडणार्या त्वचेला Moisturize करण्यासाठी तुम्ही काही घरगुती Body Scrub तयार करू शकता. हे Body Scrub नेमके कोणते आणि ते कसे वापरावे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊन
#lokmatsakhi #bodyscrub #bodycareforwinter #winterbodycare #skincaretips
#lokmatsakhi #bodyscrub #bodycareforwinter #winterbodycare #skincaretips
Category
🛠️
Lifestyle