"त्यांचा एक बाप असेल तर येतील", Shivsena Bhavan ताब्यात घेण्यावरून राऊत आक्रमक| Sanjay Raut | BJP

  • last year
मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे गटाचा थेट बापच काढला आहे. शिंदे गट एका बापाचे असतील तर शिवसेना भवनाकडे येतील, असं आव्हानच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.

#SanjayRaut #Shivsena #BMC #BMCElection #Dadar #BMCOffice #ShivsenaBhavan #EknathShinde #Maharashtra #DevendraFadnavis #UddhavThackeray #HWNews

Recommended