Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/10/2023
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला असताना, अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकार अयोध्येला जाऊन बसले आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

#JayantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #Ayodhya #Farmers #UddhavThackeray #AjitPAwar #MaharashtraPolitics #MarathiNews

Category

🗞
News

Recommended