Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/17/2023
राज्यातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Crisis) सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथ विधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान यावरूनच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

#RashmiThackeray #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #SanjayShirsat #RahulShewale #BJP #Buldhana #SupremeCourt #Thane #JitendraAwhad #SwaraBhaskar #Maharashtra

Category

🗞
News

Recommended