बुधवारी संध्याकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा १७ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली राजकीय टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषत: त्यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
#SanjayRaut #RajThackeray #UddhavThackeray #Shivsena #MNS #Politics #ModiGovernment #Shivsanvad #EknathShinde #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommision #EknathShinde #DevendraFhadanvis
#SanjayRaut #RajThackeray #UddhavThackeray #Shivsena #MNS #Politics #ModiGovernment #Shivsanvad #EknathShinde #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommision #EknathShinde #DevendraFhadanvis
Category
🗞
News