• 2 years ago
रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होता. या भेटीवर संजय राऊत यांनीही टीका करताना सधू-मधूची भेट असं म्हणत शिंदे गटाला डिवचलं होतं. दरम्यान, राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

#SanjayRaut #SanjayShirsat #Shivsena #BJP #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #MumbaiPuneExpressway #Toll #ShahajiBapuPatil #NiteshRane #Maharashtra

Category

🗞
News

Recommended