Amol Mitkari: 'भाजपाच्या डोक्यातली घाण साफ करायला..'; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मिटकरी आक्रमक

  • 2 years ago
'सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील मंत्रिपद मागण्यासाठी *%#$@! झाले होते' अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचसोबत 'भाजपच्या डोक्यातील घाण साफ करण्यासाठी संत गाडगेबाबा यांचा झाडू घ्यावा लागेल' असे विधान त्यांनी केले.