मनसेची राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्यावर टीका

  • 2 years ago
‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जुन्या काळातील आदर्श असे म्हणत आपल्या राज्यपालांनी पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. त्यांचा पुन्हा एकदा तोल गेला. ज्या विषयातील आपल्याला कळत नाही, त्या विषयाचे ज्ञान हे का पाजळत आहेत?‘असा प्रश्न मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला

Recommended