Sanjay Raut यांची राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्यावर टीका

  • 2 years ago
'छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केलंय.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावलाय.भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय.औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का?' असा सवाल Sanjay Rautयांनी केला.

Recommended