Sudhir Mungantiwar यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका

  • 2 years ago
'उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेससोबत जाऊन स्वतःचा विचार जमिनीत गाडला. ठाकरे भाषणामध्ये फक्त टीका करतात दुसरं काहीच करत नाहीत' असे वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक मंत्री Sudhir Mungantiwar यांनी केले.

Recommended