• 3 years ago
'छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ते वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे आणि यासाठी केंद्राशी देखील समन्वय साधला जाणार आहे' अशी माहिती वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Category

🗞
News

Recommended