सात्यकी सावरकर यांची Rahul Gandhi यांच्यावर टीका

  • 2 years ago
राहुल गांधींवर टीका करताना सावरकरांच्या कुटुंबातील सात्यकी सावरकर म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रा देशातील अनेक भागातून गेली मात्र राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्येच आल्यावर सावरकर यांच्या विषयी केलेलं विधान हे जाणीव पूर्वक केल्याच स्पष्टपणे दिसत आहे.तसेच राहुल गांधी यांनी पहिल्यांदा सावरकर यांच्या बद्दल विधान केले होते.त्यावेळी रणजित सावरकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.या गोष्टीला थोडा वेळ लागतो मात्र विजय सत्याचा होईल.‘

Recommended