अंबादास दानवे यांची कृषिमंत्री Abdul Sattar यांच्यावर टीका

  • 2 years ago
'राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करूनही कृषिमंत्री बेजबाबदारपणे उत्तर देतात हा शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे' अशी टीका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली.

Recommended