शिंदे गटासोबत गुवाहाटीला न जाण्याबाबत Abdul Sattar यांचे स्पष्टीकरण

  • 2 years ago
'आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, कोणतीही नाराजी नाही.आजचा नाशिक दौरा पूर्वनियोजित असल्याने गुवाहाटीला जाता आलं नाही आणि मुख्यमंत्री गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रच गेला' असे वक्तव्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Recommended