समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही - Sambhaji Raje

  • 2 years ago
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला असून हा निश्चितच चांगला आहे .मात्र या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाल्या असून सिन्नर तालुक्यातील सिन्नर तालुक्यातून जाणारे समृद्धी महामार्गाची संभाजीराजांनी पाहणी केली असता यावेळी येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी समृद्धी महामार्गामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने अक्षरशः पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान होत आहे.

#SambhajiRaje #EknathShinde #DevendraFadnavis #NitinGadkari #Farmers #SamruddhiHighway #NationalHighways #GovernmentofIndia #MaharashtraShasan #HWNewsMarathi

Recommended