कसा असेल समृद्धी महामार्ग, मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

  • 2 years ago
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच काम सुरू आहे. पर्यावरणपूरक महामार्ग असा हा महामार्ग असून 11 लाख 50 हजार झाड लावण्यात आले आहेत. अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Recommended