"... त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू" - बाळासाहेब थोरात

  • 2 years ago
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#BalasahebThorat #SanjayRaut #AvinashJadhav #Rahulgandhi #RajThackreay #VinayakSavarkar #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #BJP #Maharashtra #INC #IndiraGandhi

Recommended