"मोदींना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग झाला असता का?"

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. त्याच वेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे अनेक वेळा कौतुक केले. दरम्यान, कोरोनाबाबत बोलताना मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता.

Recommended