तुम्ही मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही, असं अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे. सध्या भारताच्या आजूबाजूला पाहिलं की हे म्हणणं जास्त लागू पडतं. भारताचे दोन शेजारी, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत संकटं सुरू आहेत, आणि दोन्ही देशात एक साम्य आहे. ते म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि श्रीलंकेचे राजपक्षे बंधू चीनच्या मांडीवर जाऊन बसले, कर्ज घेतलं. पण आता दोघांनाही चीनने अडकवलंय. त्यांना असं अडकवलंय की सत्ता सोडण्यासाठी भाग पाडलंय. चीन या घडामोडीत तुम्हाला कुठेही दिसणार नाही.. यावरच बोलणार आहोत..
Category
🗞
News