Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2022
एसटी कर्मचाऱ्यांनी पाच महिने ज्यासाठी संघर्ष, मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी सहन केल्या, त्या विलिनीकरणाच्या लढ्यातून काय मिळालं असा प्रश्न आता उपस्थित होतोय. असा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेला दावा. कारण, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ज्यासाठी जल्लोष केला, जो आमचा विजय आहे असं म्हणाले, त्या गोष्टी सरकार आधीपासूनच देतंय असं सांगून परबांनी सदावर्तेंच्या दाव्यातली हवाच काढली..

Category

🗞
News

Recommended