बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा शिरपूर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.पोलिसांनी एका घरावर छापा टाकून बनावट नोटांचा छापखानाच उद्ध्वस्त केला आहे.बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.छापा टाकला असता पोलिसांनी 500 रुपयांच्या 425 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर, स्कॅनरही जप्त करण्यात आलं आहे .
Category
🗞
News