• 2 years ago
नाशकात किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. सूडबुद्धीने संजय राऊतांना अडकवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी केला.नाशिकच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले.किरीट सोमय्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे,

Category

🗞
News

Recommended