INS विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. किरीट सोमय्यांनी या आरोपावर प्रत्युत्तर दिलंय. 'पोलिसांत एफआयआर नोंद झाली, पण मला एफआयआरची प्रत देत नाहीत'.'संजय राऊत एक कागदही देऊ शकलेले नाहीत.माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे'. अशी टीका करत सोमय्यांनी ठाकरे सरकारलाच थेट आव्हान केलं
Category
🗞
News