Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/6/2022
मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून साजरा केल्याच्या घटनाही आपण ऐकल्या आहेत पाहिल्याही आहेत. पण मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरण्याची घटना प्रथमच घडली आहे. खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे जन्मलेल्या मुलीला चक्क हेलिकॉप्टर मधून घरी आणून भव्य दिव्य अशा स्वरूपात तिचे स्वागत करण्यात आलय.वडिल विशाल झरेकर यांनी मुलीच्या स्वागतासाठी ही जंगी तयारी केली होती.

Category

🗞
News

Recommended