दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतं. युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन रुबल ४० टक्क्यांनी कोसळलं. रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जीरवणार असं बरंच काही सुरुवातीला बोललं जात होतं. पण कुणालाच कल्पनाही नसते असा मास्टरस्ट्रोक लगावण्यात पुतिन यांची पीएचडी आहे. कोसळलेला रुबल पुतिन यांच्या फक्त एका वाक्याने पुन्हा वर आला, या वाक्यानंतर युरोपचीही दाणादाण उडाली, निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेला तर काय बोलावं अशीच परिस्थिती झाली, पुतिन यांचा हा मास्टरस्ट्रोक समजून घेऊच, पण त्यासोबतच अख्ख्या युरोपला झुकवण्याऱ्या पुतिन यांनी नेमकं काय केलंय तेही जाणून घेऊ..
Category
🗞
News