• 3 years ago
संजय राऊतांच्या राजकारण सोडण्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली 'राऊत भाजपात असते तर कारवाई झालीच नसती' 'ईडीचा फारच दुरुपयोग सुरु आहे' 'अनेक नेते भरडले जातायत हे नाकारता येत नाही' असे अनेक आरोप करत भुजबळांनी भाजपावर निशाणा साधला

Category

🗞
News

Recommended