• 3 years ago
साताऱ्यात छत्रपती शाहू स्टेडिअमवर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
तब्बल ५९ वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे.
आज बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली.
महाराष्ट्र केसरीमध्ये दिल्या जाणाऱ्या गदेला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे.
दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरले आहेत.

Category

🗞
News

Recommended