रमजानचा पवित्र महिना सुरू झालाय. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव खाण्याला याला विशेष महत्त्व देत असतात. विशेष म्हणजे खजूर खाऊन उपवास सोडावा असे म्हणतात रमजान काळात खजूर खाण्यास विशेष महत्त्व दिले जाते. हदीस साहित्यात असा उल्लेख आहे की अल्लाहचा दूत प्रार्थना करण्यापूर्वी पिकलेल्या खजुरांनी उपवास सोडत असे. असे म्हटले जाते की प्रेषित मोहम्मद यांनी देखील 3 खजूर आणि पाणी पिऊन उपवास सोडला होता तेव्हापासून रमजान महिन्यात खजूर हा महत्त्वाचा भाग मानला जातो.
Category
🗞
News