दोन दिवसापूर्वी अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या कारला खोपोलीजवळ अपघात झाला. उपचारानंतर रविवारी तिला डिस्चार्ज दिला आणि ती तिच्या मुंबईतल्या घरी गेली. करीना कपूर मलायकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. यावेळी करीनाचे फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफरचा पाय तिच्या कारखाली आला. यावेळी करीनाने ड्रायव्हरला कारमागे घेण्यासाठी ओरडून सांगितलं.
Category
🗞
News