खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मोठे संकट आलं. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ट्रॅक्टर धारक एकरी दीड हजार रुपयाच्या वर पैशाची मागणी करीत आहे त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नांगरणी पासून ते पीक घरी येई पर्यंत सर्वच मशागत व वाहतुकीच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्याच्या माथी पडत आहे.
Category
🗞
News