वाढत्या महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडं मोडलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाढत्या महागाईवरून बोलताना केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावलाय. अमेरिकेने हवेतून पोट भरणारी मशीन शोधली असून ही मशीन लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, तरी काळजी करू नका, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आहे
Category
🗞
News