पावनखिंड सह अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील तरूण नितिन वाघ हा पटकथा तसेच संवाद लेखनाचं काम करतोय. दिग्दर्शक लांजेकर यांची सोनी मराठी या वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही मालिकाही सुरू आहे. या मालिकेतही जळगावचा हा तरूण सोपान देवाची भूमिका साकारतोय तसंच या मालिकेचेही पटकथा संवादलेखन तो करतोय. अभिनय तसेच पटकथा संवाद लेखन करणार्या पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील नितीन वाघ या तरुणासोबत त्याच्या कामाबद्दल दिग्दर्शक लांजेकर यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबाबत केलेली बातचित..
Category
🗞
News