’दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणा-या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा प्रसाद’
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सह्याद्री देवराई संस्था...
समृद्धी सेंद्रीय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम
जे गणेशभक्त गणपती बाप्पांना अभिषेक करतील त्यांना प्रसाद म्हणून वृक्ष देण्यात येईल.
यात शमी, मंदार, जास्वंद, चाफा, बकुळ आदी देशी झाडांच्या रोपांचा प्रसाद देण्यात येईल.

Category
🗞
News