छगन भुजबळांच्या फार्मवर नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात गुढी उभारण्यात आली.भुजबळांनी नातीसोबत ही गुढी उभारली आहे,भुजबळांच्या फार्मवर मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.छगन भुजबळ यांनी यावेळी ढोल वादन करत आनंद साजरा केला .
Category
🗞
News