• 2 years ago
आज गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात . या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं.राज्यभर गुढीपाढव्याचा उत्साह पाहायला मिळतोय., तब्बल दोन वर्षानंतर शोभायांची धूमही पाहायला मिळणार आहे. करोनाचे निर्बंध हटवल्यामुळे आता पुन्हा राज्यभर नववर्ष महाराष्ट्र मनसोक्त साजरा करतोय. अनेक शहरांमध्ये ढोताशाच्या गजरात , बुलेट रॅलीसह शोभा यात्रा काढण्यात आली आहे.तर पाहुया राज्यभर सुरु असलेल्या शोभायात्रेची धुम

Category

🗞
News

Recommended