• 2 years ago
धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची आज पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली.
केंद्रेकर यांनी आज अचानक वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये भेट कामाचा आढावा घेतला. मात्र यावेळी कार्यालयात येताच लोकांनी तक्रारीचा पाऊस पाडला आणि त्यानंतर केंद्रेकर यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले.

Category

🗞
News

Recommended