• 2 years ago
पुण्यात काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.आंदोलना दरम्यान काँग्रेस आमदारांच्या 'कथित' नाराजीवर थोरातांनी भाष्य केलं.आपल्याच पक्षाचे मंत्री आपल्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप थोरातांनी केला.तसेच संग्राम थोपटेंची समजूत काढायला घरी जाणार का? यावरही थोरातांनी प्रतिक्रिया दिली.

Category

🗞
News

Recommended