• 3 years ago
यंदाच्या IPLमध्ये सलामीचे सामने चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स गमावले, आज पहिला विजय मिळवीत गुणांचे खाते उघडण्याच्या निर्धाराने ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे राहतील. दोन्ही संघांचे लक्ष यावेळी फलंदाजी सुधारण्यावर असेल.
आज कोण विजयाचं खातं उघडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Category

🥇
Sports

Recommended