दिल्ली महापालिका दुरुस्ती विधेयक गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत सादर केलं. अमित शाहांच्याच एका विधानाचा दाखला देत अरविंद सावंतांनी त्यांना टोला लगावला. सावत्रपणा काय असतो हे बिगर भाजप राज्यांना विचारा असं ते म्हणाले. तुम्ही विधानसभेच्या हक्काचं उल्लंघन करत आहात, असंही अरविंद सावंत म्हणाले.
Category
🗞
News