सध्या देशातील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.नाशिकच्या त्रंबक नाका येथे असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्यांना साखर वाटण्यात आलीय.मनसैनिकांनी एका पोस्टरवर पेट्रोल 70 रू डिझेल 60 रुपये आणि गॅस सिलेंडर 450 रुपये दर टाकून एप्रिल फूल आंदोलन केलंय.
Category
🗞
News