UpSC टॉपर टीना डाबी या लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. टीना डाबी या यूपीएससी २०१६ च्या टॉपर असून सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. टीना या त्यांच्याहून १३ वर्ष मोठ्या असलेल्या आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत २२ एप्रिल रोजी लग्न करणार आहेत.
Category
🗞
News