पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी या दौऱ्याचे बॅनर जिल्ह्यात ठिकठिकाणी झळकले मात्र या बॅनरवरून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे छायाचित्र गायब झाले आहे. परंतु सेना कार्यकर्ते व पदाधिकारी याच्या जिल्हा मेळावा माणगाव येथे असून तेथील स्टेजच्या भव्य बँनर वर सर्व मान्यवरांसोबत शिवसेना नेते अनंत गिते याचां ही फोटो झळकल्याने शिवसेनेकडून अनंत गिते यानां अजूनही मानाचे स्थान दिले गेल्याने उलट सुलट चर्चेला पूर्ण विराम देण्यात आला आहे.
Category
🗞
News